विधानपरिषद विरोधी पक्षनेते ना.अंबादास दानवे खुलताबाद दौऱ्यावर.


संभाजीनगर :  महाराष्ट्र विधानपरिषदेचे विरोधीपक्ष नेते तथा संभाजीनगर शिवसेना जिल्हाप्रमुख आमदार अंबादास दानवे यांनी आज गुरुवारी (ता. ८) रोजी खुलताबाद तालुक्यातील सुलीभंजन येथे भेट दिली. दानवे यांची विरोधीपक्ष नेते पदी निवड झाल्यानंतर प्रथमच ते सुलीभंजन येथे आले होते. यावेळी त्यांचा शिवसेना तालुक्याच्या वतिने त्यांचा भव्य सत्कार करण्यात आला. लवकरच त्यांचा भव्य सत्कार सोहळा खुलताबाद तालुक्यात होणार आहे. यावेळी शिवसेना तालुका प्रमुख, युवासेना पदाधिकारी अविराज निकम यांच्या कार्यकर्ते उपस्थित होते.


Previous article
Next article

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel