'I❤️संभाजीनगर' या नवीन न्यूज चँनलचा शुभारंभ सोहळा.

"छत्रपती शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकर" यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करुन आज बुधवार (ता.७) सप्टेंबर रोजी "I❤️संभाजीनगर" या न्यूज नेटवर्कचा शुभारंभ करीत आहेत. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील आमच्या विस्तृत नेटवर्कच्या साथीने, प्रत्येक तालुक्यातील महत्त्वाची अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात जलद व अगोदर पोहचवण्यासाठी 'आय लव्ह संभाजीनगर' न्यूज नेटवर्क कटिबद्ध आहे. विश्वासार्हता, पारदर्शकता, प्रामाणिकपणा, व तत्परता या चारसूत्रीला अनुसरून, संभाजीनगरकरांना महाराष्ट्र, राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,क्राईम, मनोरंजन, कृषी, आरोग्य, व जिल्ह्यातील ८ तालुक्यातील माहिती पुरवण्यास आम्ही अविरत प्रयत्नशील असणार आहोत.
Previous article
Next article
This Is The Oldest Page

Iklan Atas Artikel

Iklan Tengah Artikel 1

Iklan Tengah Artikel 2

Iklan Bawah Artikel